जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

ह्जारो वर्षाची परंपरा असलेल्या द्रविड संस्क्रुतीचा जनक क्षात्रसुर्य जोतिबा देव वंचित का ?

कोल्हापूर : हजारो वर्षापासुन सर्व ब्राम्ह्ननेतरांच आराध्य दैवत असलेल्या वाडिरत्नागिरी येथील श्री जोतिबा देवस्थान सुखसुविधेपासुन वंचित आहे. साधारणत: १८०० च्या आसपास उंभरा असलेले गाव. गावाला गायरान जमिन नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीला विकास कार्यक्रम राबविताना अ‍डचण येते. त्यात पिण्याच्या पाण्याचा खर्च हा न परवडनारा आहे. भक्तांच्या कडुन पर्किंग साठी आकारणी केलेले उत्पन्न हे त्या-त्या जागा मालकाला जाते. त्यातुन ही जोतिबाला म्हणावे असे उत्पन्न मिळत नाही. मागे जेंव्हा शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना तेंव्हा काही निधी व विकासकामाची तजवीज त्यांनी केली होती. लांबुन येणा-र्या भक्तांच्या गाड्या अ‍ड्वुन त्यांच्या कडुन टोल आकारणी करण मनाला पटत नाही. पण नाइलाज आहे. भाविक त्या बद्दल तक्रार करतात.


जोतिबा देवस्थानची जमीन अनेक लोक कसत आहेत. पण त्याबाबत न बोललेच बरं ! ग्रा.प.कमिटीने अनेक वेळ्या आमदार-खासदार, तहसिलदार-कलेक्टर यांचे उंबरटे झिजवले, दैनिकांनी अनेक बातम्या लावल्या. पण म्हणावी अशी मदत पदरात पडली नाही. त्यात मागीलवर्षी आलेल्या महापुराने भाविकांचीच पुरती दैना केली असल्यामुळे वार्षिक बैते मिळाले नाही. त्यात कोरोनोमुळे चैत्री यात्रा पण लौकडाऊन मध्ये गेली. सलग दोन वर्षे नुकसान झाल्यामुळे डोँगरावरील  ९०% गुरव समाज विवचंनेत आहे. नेहमी हसतमुख राहुन हजारो वर्षापासून वाडवडिलांची निरपेक्ष भावाने सेवा करनारा हा स्वाभिमानी गुरव समाज, आज मात्र विमनस्क झाला आहे.
कुलदैवत जोतिबाचे हे सच्चे शिलेदार अग्निपरिक्षा पार करीत आहेत. म्हणूनच आम्ही या माध्यमातून श्री क्षेत्र जोतिबाच्या सर्व भक्तांना आवाहन करतो कि त्यांनी फुल-ना-फुलाची पाकळी म्हणुन यथाशक्ती अर्थिक ताकदीनुसार वाडी रत्नागिरीच्या ग्रामपंचायतीच्या बॅंक ऑफ इंडियाच्या अकाउंट वर गुगल पे, फोन पे, पेटीयम किंवा NEFT, RTGS  करा. बॅंकेचे विवरण खालील प्रमाणे आहे .

Bank of India- 092110100009235, IFSC Code BKID0000921
Account Name : Grampanchayat Wadiratnagiri, Branch- Ambewadi (Kolhapur) 
अधिक महितीसाठी ९४२३९३९८९८ या क्रमांकावर abnnitv@gmail.com  gpwadiratnagiri@gmail.com  वर  व्संपर्क साधा.

याच बरोबर आम्ही मराठा क्रांती न्यूज नेटवर्क द्वारे विनंती करतो कि आपल्या वाडवडीलांच्या स्मरणार्थ श्री जोतिबा ला जानार्या किमान १५ किमी पर्यंतच्या रस्त्याच्या दुर्तफा आंबा,फणस,चिंच,वड, उंबर, पिँपळाचे झाडे लावून जगवावीत.

आम्ही अमरसिंह राजे आणि आमची सम्पुर्ण टिम गुरव समाजाच्या पाठिशी उभे आहोत. आम्ही आमच्या परिने मदत करतो आहोत. आपण ही यथाशक्ती मदत करुन हा स्पेशल रिपोर्ट स्वत:च्या सोशल मिडिया अकाउंटवरुन शेयर करावा.

सगळीकडे ही आर्जव विनंती पोच करा. देव जोतिबा तुमचे कल्यान करील.

तुम्हि द्या मुठ्भर । जोतिबा देइल पसाभर ॥

#DevJotiba #AmarsinhRaje #ABNNITV #Guravsamaj #Ruraltourism 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!