माईसाहेब स्मृती उत्सव समिती कोल्हापूर अभासेच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन
कोल्हापूर : अभासे च्या वतीने माजी आमदार इंडियन रॉबिनहूड अरुणभाई गुलाब गवळी (डॅडी) यांच्या मातोश्री स्वर्गीय श्रीमती लक्ष्मीबाई गुलाब गवळी (माई) यांच्या द्वितीय स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय खालील स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. यासाठी प्रवेश हा संपूर्णपणे मोफत आहे.
स्पर्धा क्रमांक १: वक्तृत्व स्पर्धा
विषय :
१. स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान
२. मुंबईचे १०७ शहीद
३. क्रांतिकारक आणि महाराष्ट्र
४. मुंबईचा सार्वजनिक गणपती
५. बाळासाहेब ठाकरे आणि डॅडी
६. मुंबईतील मराठी माणूस
७. सांस्कृतिक दहशतवादी
विषय :
१. स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान
२. मुंबईचे १०७ शहीद
३. क्रांतिकारक आणि महाराष्ट्र
४. मुंबईचा सार्वजनिक गणपती
५. बाळासाहेब ठाकरे आणि डॅडी
६. मुंबईतील मराठी माणूस
७. सांस्कृतिक दहशतवादी
नियम व अटी
1.वक्तृत्व हे तुमच्या घरातच करायचे आहे.
2.फक्त आपल्या स्मार्ट मोबाईल वर खड्या आवाजात करायचे आहे.
3. मोबाईलच्या कॅमेरा क्वालिटी सर्वोत्तम असावी
4. शूटिंग करताना मोबाईल आडवा धरावा
5. कॅमेरा सेटिंग मध्ये फ्रेम रिसोल्युशन 16:9 चअसावे.
6. 5 वर्षे ते 50 वर्षे वयाचे पुरुष, महिला आणि तृतीयपंथी यात सहभाग घेऊ शकतात.
7. सादरीकरण, विषय गांभीर्य, लकब आणि विषयाची मांडलेली सत्यता यावर परीक्षण असेल.
8. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
9. सर्वोत्तम वक्तृत्व करणाऱ्यास ABSNews TV वर प्रेक्षपित करण्यात येईल
10. निवडलेल्या विजेत्यांना ब्राम्हणसन्मानधन व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येईल.

स्पर्धा क्रमांक २: निबंध स्पर्धा
विषय :
१. स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान
२. मुंबईचे १०७ शहीदवीर
३. क्रांतिकारक आणि महाराष्ट्र
४. महाराष्ट्राचा सार्वजनिक गणपती
५. बाळासाहेब ठाकरे आणि डॅडी
६. मुंबईतील मराठी माणूस
७. सांस्कृतिक दहशतवादी
८. आर्य व अनार्य
९. स्वतःच्या आवडीचा विषय
१०. मुंबईशाहीर अण्णा भाऊ साठे
११. अक्कलकोट स्वामी समर्थ(अध्यात्मिक ध्यान)
१२. गुरुदेव दत्तगुरु आध्यत्मिक गुरू
१३. नवनाथ एक तपस्वी समूह
१४. अरुण गवळीयांचा कांदामोर्चा

1. शद्ब मर्यादा किमान 500 ते 1500 आहे
2. लेखन मराठी टायपिंग करून स्वहस्ताक्षरीत करून प्रिंट किंवा डिजिटल स्वरूपात सबमिट करणेचे आहे.
3. शब्द, वाक्य रचना, लेखन स्वरुपन, निरूपण आणि सत्यता यावर परीक्षकांचा निकाल अवलंबून असेल.
4. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
5. सर्वोत्तम निबंध लिहिणाऱ्याचा निबंध नाव फोटो सहित "फुलोरा कल्पनेचा" वर ई प्रकाशित करण्यात येईल
6. निवडलेल्या विजेत्यांना ब्राम्हणसन्मानधन व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येईल.

स्पर्धा क्रमांक ३ : कविता वाचन
स्वरचित कविता वाचन
नियम व अटी
1. कविता वाचन हे तुमच्या घरातच करायचे आहे.
2.फक्त आपल्या स्मार्ट मोबाईल वर खड्या व मंजुळ आवाजात करायचे आहे.
3. मोबाईलच्या कॅमेरा क्वालिटी सर्वोत्तम असावी
4. शूटिंग करताना मोबाईल आडवा धरावा
5. कॅमेरा सेटिंग मध्ये फ्रेम रिसोल्युशन 16:9 चअसावे.
6. 5 वर्षे ते 50 वर्षे वयाचे पुरुष, महिला आणि तृतीयपंथी यात सहभाग घेऊ शकतात.
7. सादरीकरण, विषय प्रवेश, लकब आणि विषयाची मांडलेली सत्यता यावर परीक्षण असेल.
8. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
9. सर्वोत्तम कविता वाचन करणाऱ्यास फुलोरा कल्पनेचा वर प्रेक्षपित करण्यात येईल
10. निवडलेल्या विजेत्यांना ब्राम्हणसन्मानधन व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येईल.
1. कविता वाचन हे तुमच्या घरातच करायचे आहे.
2.फक्त आपल्या स्मार्ट मोबाईल वर खड्या व मंजुळ आवाजात करायचे आहे.
3. मोबाईलच्या कॅमेरा क्वालिटी सर्वोत्तम असावी
4. शूटिंग करताना मोबाईल आडवा धरावा
5. कॅमेरा सेटिंग मध्ये फ्रेम रिसोल्युशन 16:9 चअसावे.
6. 5 वर्षे ते 50 वर्षे वयाचे पुरुष, महिला आणि तृतीयपंथी यात सहभाग घेऊ शकतात.
7. सादरीकरण, विषय प्रवेश, लकब आणि विषयाची मांडलेली सत्यता यावर परीक्षण असेल.
8. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
9. सर्वोत्तम कविता वाचन करणाऱ्यास फुलोरा कल्पनेचा वर प्रेक्षपित करण्यात येईल
10. निवडलेल्या विजेत्यांना ब्राम्हणसन्मानधन व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येईल.
अंतिम दिनांक : 30 जून 2020 च्या रात्री 12:00 वाजेपर्यंत प्रवेश मुदत आहे.
Register Here
संपर्क :
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!