कोल्हापूर : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव् रोखन्यासाठी
अखिल भारतीय सेना पक्ष कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सचिन स.पाटील यांचेकडून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सह्ययता निधी मध्ये स्वखर्चातुन मदतीचा धनादेश कोल्हापूर अप्पर जिल्हा अधिकारी श्री भाऊसाहेब गलांडे व करवीर तहसीलदार सौ. कपशे मॅडम यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
सत्ताधारी सरकारा कडून कोरोनोच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोत्तम नियोजन करण्यात येत असून संपूर्ण भारत देशात कमालीची यंत्रणा उभी करून एक आदर्श लोक प्रशासन व्यवस्थाचे उदाहरण कायम केले.
या कामी ABS TV चे अमरसिंह राजे, लोकमतचे सह संपादक संदीप अडनाईक व सातपुते साहेबांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!