जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

मंत्री छगन भुजबळांची सरकार मधून हकालपट्टी करा...

मंत्री छगन भुजबळांची सरकार मधून हकालपट्टी करा...
कागल तालुक्यात मराठा आरक्षण आंदोलन तीव्र करणार....

 सकल मराठा कागल...
       मराठा आरक्षणाचा श्वास मनोज जरांगे पाटील यांचेवर चिखलफेक करणारे   तसेच  स्वातंत्र्या नंतर दीर्घ पल्ल्याच्या  मराठा आरक्षण मागणीस  आपल्या बेताल वक्तव्याने अपशकुन करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांना सरकार मधून हकालपट्टी करावी. तसेच  मराठा व ओबीसी समाजामध्ये जातीय तणाव - तेढ , अराजकता  करून दंगली घडवले बद्दल कलंकित मंत्री छगन भुजबळ यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन  यांच्यावर राजद्रोहाचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी कागल तालुका सकल मराठा समाज मार्फत मुरगुड येथील अंबाबाई मंदिर मध्ये आयोजित केलेल्या बैठकीत  करण्यात आली.  यावेळी मराठा समाज एकजुट व वज्रमुठीतून पुढे आलेल्या  मराठा आरक्षण  मागणीस  काही विघ्न संतोषी लोक आपल्या  राजकीय फायद्यासाठी अपप्रचार व बुद्धीभेद करत आहेत. हे  मराठा बांधवांनी वेळीच ओळखून सकल मराठा आरक्षण अंतिम लढाईसाठी सज्ज राहावे असे अहवान मराठा समाज कागल तालुका समन्वयक प्रमुख अँड. दयानंद पाटील- नंद्याळकर यांनी केले. बैठकीचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ  राणोजी गोधडे होते.

             यावेळी  राज्य  समन्वयक अमरसिंह जगदाळे सरकार,सकल मराठा मुरगूड समन्वयक शहर प्रमुख  संतोष भोसले, विशाल मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले. मराठा समाज कागल तालुका समन्वयक प्रमुख मयूर सावर्डेकर,  उद्योगपती अरुण  व्हाराबळे , सुहास खराडे , गब्बर भारमल, नामदेव भराडे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.  ओबीसी व मागासवर्गीय समाजातील कार्यकर्ते  मुरगूड शहर समन्वयक सर्जेराव भाट, ओंकार पोतदार , जगदीश गुरव,  युवराज विष्णू कांबळे  ( मळगे ) यांनी  आरक्षण मागणीस पाठिंबा देऊन  मराठी बांधवांच्या आरक्षणच्या लढाईत खांद्यास खांदा देऊन लढण्याचे आश्वासन दिले.
              या प्रसंगी मराठा समाजाच्या   सर्वांगीण उन्नतीसाठी  वर्षानवर्षी रखडलेले आरक्षणाच्या बाबत २४ डिसेंबर पर्यंत शासन स्तरावर निर्णय घ्यावा. यासाठी सकल मराठा कडून  येत्या काळात तालुक्यातील  गाव-गावात व्यापक  जनजागृती करून  ठिय्या आंदोलन , उपोषण, निदर्शन या मार्गाने उत्तरोत्तर मराठा आरक्षण आंदोलन तीव्र करण्याचा   निर्धार करून  आरक्षण प्रश्नाची राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी गंभीर दखल घेण्याचा इशारा  देण्यात आला.   दत्ता साळोखे, हर्षवर्धन पाटील, आकाश पाटील( सुरूपली) कृष्णात सोनाळे ,अमर चौगले,संकेत भोसले, पांडुरंग मगदूम, प्रविन नेसरीकर,सोमनाथ येरणाळकर, रणजित मोरबाळे,मारुती वाडकर, उत्तम व्हाराबळे, मधुकर गोधडे, प्रवीण वास्कर, प्रकाश पारीशवाडकर यांच्यासह कागल तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते हजर होते.
       
      .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!