जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

फडणवीस खातय महाराष्ट्राचं आणि गातय गुजरातचं!

मुंबई: आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गांधीनगरमध्ये हलवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरुन राजकारण तापलं आहे. यावरुन शिवसेनेनं मोदी सरकारला लक्ष्य करत राज्यातील भाजपा नेत्यांची समाचार घेतला आहे. शिवसेनेनं सामनामधून माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाबाबत फडणवीस यांनी जितक्या जोरबैठका काढल्या तितक्या महाराष्ट्रावरील या अन्यायाविरुद्ध काढल्या असत्या तर बरे झाले असते. खायचे महाराष्ट्राचे व गोडवे गायचे गुजरातचे. महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांचे हे शिवरायांच्या धर्मास धरून नाही, अशा शब्दांत शिवसेनेनं फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!