लॉकडाऊन 4.0 ची नियमावली
1.देशभरात रेड, ऑरेंज, ग्रीन झोन व्यतिरिक्त बफर आणि कंटेन्मेंट असे पाच झोन
2.दोन्ही राज्यांच्या परवानगीने आंतरराज्य प्रवासी गाड्या आणि बसने वाहतूक करता येणार
3.लग्न सभारंभात फक्त 50 लोकांना सहभागी होता येणार
4.सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड आकारणार
5.देशात नाईट कर्फ्यू जारी
6.65 वर्षांवरील नागरिक आणि 10 वर्षाखाली लहान मुलांना बाहेर पडण्यास मनाई
7.मास्कचा वापर बंधनकारक
लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
8.अत्यंसंस्कारादरम्यान 20 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही
9.कमीत कमी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवता येणार
10.ऑफिसमध्ये थर्मल स्क्रीनिंग गरजेचे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!