सोलापूर कोरोना 224 बरे झाले तर 252 वर उपचार सुरू
सोलापूर-(दि.22) रात्री आठची आकडेवारी.सोलापूरात गेल्या 24 तासात कोरोना बाधितांची संख्या वाढून ती 516 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत 5353 रूग्णांची कोरोना चाचणी झाली यात
5194 अहवाल प्राप्त झाले. यात 4678 निगेटिव्ह तर 516 पॉझिटिव्ह अहवाल
आहेत. आजून 159 अहवाल प्रतिक्षेत आहेत.
आज एका दिवसात 180 अहवाल प्राप्त झाले यापैकी 152 निगेटिव्ह तर 28
पॉझिटिव्ह अहवाल आहेत यात 14 पुरूष आणि 14 महिलांचा समावेश आहे.
*रूग्णालयातून बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या 224 तर 252 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.*
मृतांची संख्या 40 वर पोहोचली असून यात 26 पुरूष आणि 14 महिलांचा समावेश आहे.
आज 6 जण मृत आसल्याचे जाहिर करण्यात आले. यात
64 वर्षीय पुरूष पाचेगांव सांगोला येथील आहेत.
तर दुसरी व्यक्ती कुर्बान
हुसेन नगर येथील 58 वर्षीय पुरूष आहे.
तिसरी व्यक्ती तेलंगी पाच्छा पेठ
परिसरातील 72 वर्षीय पुरूष आहे.
तर चौथी व्यक्ती देगांव रोड परिसर
सलगरवस्ती येथील 55 वर्षीय पुरूष आहे.
पाचवी व्यक्ती मराठा वस्ती भवानी
पेठ येथील 58 वर्षीय महिला आहे.
आणि सहावी व्यक्ती जुळे सोलापूर
सिध्देश्वर नगर येथील 46 वर्षीय पुरूष आहे.
*आज जे रूग्ण मिळाले यात*
नई जिंदगी 1 महिला,
कुमठा नाका 1 पुरूष, 1 महिला.
नीलम नगर 3 पुरूष, 6
महिला.
नई जिंदगी शोभा देवी नगर 1 पुरूष.
मिलिंद नगर बुधवार पेठ 1 पुरूष.
शिवशरण नगर एमआयडीसी 1 महिला.
सातरस्ता 1 पुरूष.
लोकमान्य नगर 3 महिला.
पुणे नाका 1 पुरूष.
मुरारजी पेठ 2 पुरूष,
1 महिला.
जगदंबा नगर 1 पुरूष.
हैदराबाद रोड सोलापूर 1 पुरूष.
उपरी ता. पंढरपूर 1 पुरूष.
मराठा वस्ती
भवानी पेठ 1 महिला.
कर्णिकनगर 1 पुरूष.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!