राज्य माहिती आयोगाकडे माहिती अधिकार कायद्याच्या कलम 18 नुसार करावयाचा तक्रार अर्ज नमुना
(अर्जाला कोर्ट फी स्टॅम्प लावायची गरज नाही)
तक्रारदाराचे नाव:-
पत्ता:-
संबंधित जन माहिती
अधिकाऱ्याचे तपशील:-
प्रथम अपिलीय अधिकाऱ्याचे तपशील:-
माहिती साठी अर्ज केल्याचा मूळ दिनांक:-
जन माहिती अधिकाऱ्याने दिलेले उत्तर दिनांक :-
प्रथम अपील दाखल केल्याचा दिनांक:-
प्रथम अपिलीय अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशा चा दिनांक:-
द्वितीय अपील दाखल केलेले असल्यास क्रमांक व दाखल दिनांक:-
द्वितीय अपील आदेश झालेले असल्यास दिनांक:-
तक्रारीचा थोडक्यात तपशील:-
ठिकाण:-
दिनांक :- तक्रारदाराची स्वाक्षरी
सोबत :- वरील सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.
टीप:-कलम 18 नुसार तक्रार अर्जात कलम 20(1) व 20(2) नुसार कारवाई करण्याची मागणी करावी.
अर्जात माहिती मिळण्याची विनंती अजिबात करून नये.कारण की कलम 18 मध्ये तक्रार अर्जावर माहिती देण्याचे आदेश माहिती आयुक्त देऊ शकत नाहीत असा supreme court चे Judgment आहे.म्हणून आपल्या कलम 18 नुसार तक्रार अर्जात माहिती मिळण्याबाबत विनंती करू नये अन्यथा तुमचा तक्रार अर्ज Fail होईल.
टीप :- नमुना चुकला असल्यास कृपाया त्यात आपण सुधारणा /दुरुस्ती करून घ्यावी ही विनंती.
प्रशांत देशमुख,9423263359
ग्राहक पंचायत महाराष्ट्र.
माहिती सेवा समिती,
नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!