जाहिरात २/Bank-3 Y

जाहिरात २/Bank-3 Y

कृषी

[Farmer][bleft]

ग्रामीण

[Gramin][bsummary]

उद्योग-व्यवसाय

[Business][twocolumns]

जाहिरात/१/२०२३/BANK-Month

जाहिरात/१/२०२३/BANK-Month
जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार आम्ही याबाबत कोणतीही खात्री देत नाही.स्वत:च्या जबाबदारीवर व्यवहार व पत्रोपचार करावा.

पत्रकारिता

[पत्रकारिता][bsummary]

प्रशासन

[प्रशासन][twocolumns]

महिला

[Women][twocolumns]

डॉ आनंदराव पाटील

[डॉ आनंदराव पाटील][bsummary]

आरोग्य

[Health][bleft]

लाल बावटा

[लाल बावटा][twocolumns]

अ. भा. प पार्टीच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन

अखिल भारतीय परीवार पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने विविध  राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन
मुंबई (विकास मोरे ): सध्या देशात आणि जगात कोरोना विषाणूच्या संकटामुळे आपण सर्वजण आपापल्या घरात आहोत. अश्यातच महापुरुषांच्या जयंती व स्मृतिदिन येत आहेत. दरवर्षी आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो पण यावेळी ते शक्य नाही.

कार्यक्रम उत्सव रूपात घेणे शक्य नसले तरी लहानापासून मोठ्यापर्यंत महापुरुषांच्या विचारांचा जागर आपण नक्कीच करू शकतो. यासाठी आपण अखिल भारतीय परीवार पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने, विविध वयोगटातील सर्वांसाठी देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करत आहोत.

वयोगट आणि स्पर्धेचे विषय, वेळ व शब्द मर्यादा :
1.) 0 ते 10 वर्ष: देशभक्ती पर गीत गायन, वेळ 2 मिनिटे.
2.) 11 ते 20 वर्ष: आपल्याला आवडणाऱ्या महापुरुषाला अपेक्षित भारत, वक्तृत्व वेळ 5 मिनिटे, निबंध 500 शब्द.
3.) 21 ते 30 वर्ष: आपल्याला आवडणाऱ्या महापुरुषाला अपेक्षित भारत, वक्तृत्व वेळ 7 मिनिटे, निबंध 1000 शब्द.
4.) 31 वर्ष व पुढील सर्व: भारतीय संविधान आणि एकता, वक्तृत्व वेळ 9 मिनिटे, निबंध 1500 शब्द.
5.) खुला गट: कोरोना व भविष्यकाळ संदर्भात राज्य व केंद्र सरकारच्या उपाययोजना पुरेश्या आहेत का? वक्तृत्व वेळ 9 मिनिटे, निबंध 1500 शब्द.

विशेष सूचना:
1.) इच्छुक सर्व स्पर्धकांनी 8424867070 या नंबर वर दि. 25 एप्रिल 2020 पर्यंत SMS द्वारे नावनोंदणी करावी. नावनोंदणीसाठी आपले नाव, वय, संपर्क क्रमांक, पत्ता, विभागाचे नाव व स्पर्धा प्रकार नमूद करणे आवश्यक आहे.
2.) एक व्यक्ती कोणत्याही एकाच, भाषण अथवा निबंध स्पर्धेत सहभाग घेऊन शकेल.
3.) इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपापले गायन वा वक्तृत्व यांचा व्हिडिओ अथवा स्वहस्ताक्षरात लिहिलेला निबंध दि. 1 मे 2020, सायंकाळी  5 वाजेपर्यंत abpmaha.2405@gmail.com  यावर ईमेल करावे.
4.) सर्व सहभागींना प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात येईल.
5.) सर्व वयोगटातून प्रथम, द्वितीय, तृतीय व 2 उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येईल.
6.) संचारबंदी संपल्यानंतर विभागवार  पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल.
7.) वेळेची मर्यादा असल्यामुळे व्हिडिओ मध्ये केवळ विषयावर बोलावे आणि आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक लिहून पाठवणे व दिलेल्या संपर्क क्रमांकावर व्हाट्स अँप करणे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
1. अरविंद भारतीय 7588544233
2. काश्मीरचंद भारतीय 9224230680

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Thank You For Your Comment!